बऱ्याच दिवसांपासून एक ब्लॉग बनवण्याचा विचार डोक्यात चालू होता पण मुहूर्त मिळत नव्हता . तसा मी tech savvy आहे . म्हणजे facebook ,twitter ,linkedin वर अगदी पहिल्यापासूनच आहे पण blog चा विचार डोक्यात आला नाही . पण हल्ली डोक्यातले विचार लिहूल काढावेसे वाटायला लागले आणि Blog बनवायचे ठरवले .
आता मराठीत लिहायचे कि english मधे ?मराठी बोलीभाषा असली तरी लिहिण्यासाठी आपण लेखक नाही आणि मराठी वाचनही बऱ्याच वर्षांपासून पेपर व्यतिरिक्त नाहीच . लहानपणी म्हणजे १० वी च्या मे महिन्यापासून कॉलेज मधून बाहेर पडे पर्यंत वि स खांडेकर ,रणजीत देसाई आणि पु ल देशपांडे सारख्या मात्तबर लेखकांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या आहेत . पण नोकरीला लागल्या पासून english ची गरज जाणवायला लागली आणि इंग्लिश सुधारण्यासाठी english newspaper वाचायला सुरवात केली आणि मराठी वाचनाचा संबंध तुटला .हल्ली whatsapp वर मराठी लेख आणि कविता वाचताना हवेची झुळूक आल्यासारखे वाटते . त्या नंतर जे वाचन झाले ते english मधूनच . पूर्वी management ची पुस्तके वाचायचो आणि हळू हळू harry potter पर्यंत पोहचलो . Harry potter वाचत असताना एक विचार डोक्यात आला कि मराठीत दिग्गज साहित्यिक असूनही J K Rowling सारखे world famous कुणीच कसे झाले नाही. तसे Naipaul ,Kiran Desai ,Jumpa Lahiri आणि मराठी किरण नगरकर सारखे भारतीय लेखक आहेत पण मोजकीच .
वाचन हा माझा छंद आहे . कुठल्याही विषयावर वर मला वाचायला आवडते . Fiction ,म्हणजे काल्पनिक आवडत नाही पण Harry Potter आणि Lord of the rings आवडले . Autobiography वाचायला खूप आवडते . Wikipedia मुळे तर एकदम सोयीस्कर झालंय आणि तेही mobile वर . Smartphone मुळे दुनिया मुट्टी मे झाली आहे .दिवसातले ३-४ तास तरी मी नक्की वाचतोच . शाळेत असताना History जराही आवडले नाही पण आता वाचायला मजा येते . In fact वाचल्या शिवाय करमत नाही . अगदी Socrates,Plato पासून second world war पर्यंत आणि वेदांपासून स्वातंत्र्यापर्यंत सगळंच वाचतो .बऱ्याच वेळा लक्षात रहात नाही पण पुन्हा पुन्हा वाचतो . असं वाटतं हे सगळं आधी आवडले असते किंवा वाचले असते तर बरं झालं असतं . तसा मी सायन्स student पण चुकून विम्याच्या व्यवसायात आलो आणि झोपडपट्टी पासून पेडर रोड वर राहणार्यांशी संबंध आला आणि बरच शिकायला मिळाले .
तसा मी spiritual आहे पण अगदीच हिंदुवादी नाही . देवळात जातो आणि St Mary चर्च ला पण जायचो पूर्वी कधी कधी . Church मध्ये चप्पल घालून जातात हे खटकायचे . मोहमद पैगंबर बरोबर पण आपलं काही crossing नाही . कुराण आणि Bible वाचायचे आहे . भगवान बुद्धांची शिकवण आवडते . पण सगळ्यात जास्त मला कृष्ण आवडतो . गीता बऱ्याच वेळा वाचली पण पाठ झाली नाही . कृष्ण practical आहे ज़से जमेल तशी भक्ती करण्याची मुभा आहे. कसं जगावं आणि वागावं हे अगदी बरोबर सांगितलं आहे . TV वर हल्ली महाभारत serial होती ती मी youtube वर without break पहिली फक्त कृष्णासाठी . सगळ्यांनी आवर्जून पहावी .
समाजसेवा करण्याची इच्छा आहे आणि निवृत्ती नंतर झोकून द्यायचे ठरवले आहे समाजसेवेला . CRY foundation सारख्या संस्थाना donation द्यायचो पण नंतर लक्षात आले कि समाजसेवेच्या नावाखाली पैसे छापतात . म्हणून गेल्या ३-४ वर्षांपासून बायकोच्या सांगण्यावरून मोलकरणीच्या ३ लहान मुलांचा शाळेचा आणि सगळा खर्च आम्ही करतो आणि समाजाचे लेणे फेडण्याचा प्रयत्न करतो . त्या मुलांसाठी रोज अर्धा लिटर दुध देतो आणि अधून मधून खीर biscuits किंवा काहीही बनवून पाठवतो . त्या मुलांच्या वाढदिवसाला माझी बायको त्यांना mall मध्ये घेऊन जाते आणि McDonald वगैरे मध्ये खायला आणि games zone मध्ये खेळायला घेऊन जाते . आमचं बघून आमच्या सोसायटी मधील आणखी काहीजणांनी असं करायला सुरवात केली आहे . जमलं तर तुम्हीही करा.
प्रस्तावना जरा जास्त मोठी झाली . बरंच लिहायचं आहे वेगवेगळ्या विषयांवर . समाजातल्या घटनांवर आणि चालीरीतींवर . आपण आपले विचार मांडायचे . कोणाला आवडतील कोणाला नाही पटणार . विचार वेगळे असायलाच पाहिजे त्यातच जगण्याची मजा आहे . आपण फक्त धर्माच्या (TRUTH) बाजूने असावे हि काळजी घ्यायची .
Please तुमच्या comments नक्की द्या .
Thank You for reading

suruvat khup chhan zali aahe. Keep it up.It is really creditable that you read Socrates and Plato because very difficult to understand these philosophers.
ReplyDeleteIt is also nice that you are full-filling your social responsibilities to some extent.
Keep writing.
Thank you Vijaya
ReplyDelete